Panjabrao Dakh : पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील हवामान अंदाज आला रे…! शेतकऱ्यांनों सावधान ; असं राहणार संपूर्ण महिन्यात हवामान, 5 अन 6 फेब्रुवारीला….
Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज मोठ्या प्रमाणात गाजत आहे. डख यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात 24 जानेवारीपासून ते 28 जानेवारीपर्यंत पाऊस कोसळेल असं भाकीत वर्तवलं होतं. दरम्यान त्यांचा हा अंदाज … Read more