Health Tips Marathi : मानसिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी काय कराल? ताणतणावाचा सामना करण्यासाठी वाचा ‘या’ गोष्टींचे महत्व
Health Tips Marathi : आजकाल तरुणांमध्ये (Young people) मानसिक आजारांचे (mental illness) प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण याच्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल देखील उचलतात, मात्र असे न करत मानसिकदृष्ट्या फीट (Feet) राहण्यासाठी काही उपाय देखील आहेत. त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. कोरोना (Corona) महामारीच्या काळात देखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला आहे. यामुळेच गेल्या … Read more