Army NCC Special Entry Recruitment : एनसीसी कॅडेट्सना सैन्यात भरती होण्याची विशेष संधी, याप्रकारे होणार आहे निवड; जाणून घ्या
Army NCC Special Entry Recruitment : आज एनसीसी कॅडेट्ससाठी (NCC Cadets) चांगली बातमी आहे. वास्तविक, भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे (Short Service Commission) अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून (female candidates) NCC स्पेशल एंट्री स्कीम-53 कोर्स (एप्रिल 2023) साठी अर्ज (application) मागवले आहेत. 19 ते 25 वर्षे वयोगटातील व्यक्तीच भारतीय लष्करातील एनसीसी विशेष प्रवेश अभ्यासक्रमासाठी अर्ज … Read more