Business Idea: शेतीतुन मिळणार लाखों रुपये…! ‘या’ औषधी पिकाची शेती करा, 20 लाखांची हमखास कमाई होणारं

Business Idea: आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) पिकं पद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता देशात नगदी (Cash Crop) तसेच औषधी (Medicinal Plant Farming) आणि मसालापिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील काळाच्या ओघात आता नगदी पिकांची शेती (Farming) करत आहेत. बडीशोप (Fennel crop) हेदेखील एक प्रमुख मसाला वर्गीय … Read more