Ferfar In Marathi: फेरफार म्हणजे काय? फेरफारमध्ये चूक झाली तर दुरुस्त कशी करतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ferfar In Marathi :- जमिनीच्या संदर्भातली जेवढी ही कागदपत्रे आहेत तेवढे कागदपत्रे ही खूप महत्त्वाचे असून या कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा तसेच आठ चा उतारा व फेरफार नोंदी यांना अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीवरती मालकी हक्काचे पुरावे म्हणून आपण या कागदपत्रांकडे पाहतो. आता शासनाने ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले असल्यामुळे नागरिकांना … Read more