गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता,पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून कौतुक
अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- दोन वाहनांमधून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार्या अकरा गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी मुक्तता केली आहे. सोमवारी (ता.14) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील येवला नाका येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, दोन वाहनांमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असल्याची … Read more