Sugarcane Crop Management: काय आहे उसाचा ऊस संजीवनी पॅटर्न? एकरी मिळते 80 ते 150 टन उत्पन्न! वाचा उसाचे वर्षभराचे नियोजन
Sugarcane Crop Management:- महाराष्ट्रातील ऊस हे प्रमुख पीक असून राज्यांमध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारणपणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस लागवडीखालील क्षेत्र आहे. साधारणपणे जर आपण एक एकर ऊसाच्या लागवडीतून येणाऱ्या उसाचे उत्पादन पाहिले तर साधारणपणे ते 20 ते 35 टनांच्या दरम्यान जास्तीत जास्त मिळते. एक वर्षभर शेतात उभे राहणारे पीक … Read more