Fevicol : सर्वकाही चिटकवायला फेविकॉल वापरतात पण फेविकोल त्याच्याच बाटलीला का चिटकत नाही? जाणून घ्या रंजक उत्तर

Fevicol : तुम्ही अनेकदा शाळेमध्ये असताना किंवा ऑफिसमध्ये काही चिटकवण्यासाठी फेविकॉलचा वापर केला असेल. प्रत्येकजण चिटकवण्यासाठी फेविकॉलचा वापर करतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की फेविकॉल त्याच्या बाटलीला का चिटकत नाही. अनेकवेळा तुम्ही पहिले असेल की एकदा चिटकवेलला फेविकॉल पुन्हा कधीही निघत नाही. त्याचा प्रभाव कधीही कमी होत नाही. आता फर्निचर चिटकवण्यासाठीही फेविकॉलचा वापर … Read more