संगमनेरमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीमध्ये वाद, भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुलेसह १० जणांवर गुन्हा दाखल!

संगमनेर- शहरात हनुमान जयंतीच्या रथोत्सवात वाद घडला असून, १४ एप्रिल रोजी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ एप्रिल रोजी परस्पर विरोधी तक्रारीनुसार भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्यासह १० जणांविरुद्ध आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ललित शरद शिंपी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ एप्रिल रोजी रथोत्सवादरम्यान त्यांना शिवीगाळ, धमकी आणि मारहाण करण्यात आली. … Read more