Tanushree Dutta : तनुश्री दत्ताची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली ‘मला काही झाले तर नाना पाटेकर आणि… जबाबदार असतील’,
Tanushree Dutta : ‘मी टू’ (MeToo) अभियानादरम्यान तनुश्री दत्ताने बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर चित्रपटसृष्टीत (Film Industry)एकच खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर (Social Media) हा मुद्दा उपस्थित केला आहे. तिला काही झाले तर नाना पाटेकर आणि तिचे बॉलीवूड (Bollywood) … Read more