Tourist Place In Mumbai: पावसाळ्यात मारा मुंबईत फेरफटका, या पर्यटन स्थळांना द्या भेट, वाचा पर्यटन स्थळांची यादी
Tourist Place In Mumbai:- मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे एक शहर असून संपूर्ण जगामध्ये विविध दृष्टिकोनातून मुंबई प्रसिद्ध आहे. लाभलेला समुद्रकिनारा, बॉलीवूडचे केंद्र असे अनेक प्रकारची मुंबईची ओळख आहे. मुंबईला सिटी ऑफ ड्रीम म्हणजे स्वप्नांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. पर्यटनाचा विचार केला तर मुंबईमध्ये खूप प्रमाणात विविध प्रकारची पर्यटन … Read more