लाडक्या बहिणींना दहावा हप्ता ‘या’ शुभ मुहूर्तावर दिवशी मिळणार, तर या बहिणींच्या अर्जाची होणार तपासणी
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने महिलांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९ हप्ते वितरित झाले असून, आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता एप्रिलचा हप्ता … Read more