लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ४१० कोटींचा निधी केला मंजूर

मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार, अशी ओरड विरोधक करत असताना राज्य सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी ४१०.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी खर्च करताना काटकसरीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने वापर करावा, असे निर्देश महिला व बालविकास विभागाने नियंत्रक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे सरकारचे … Read more