नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, ३,८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १५ हजार शेतकरी बाधित

Nashik News : नाशिक- जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२५ या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३,८६७ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, १५,३३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने जिल्ह्यातील ६५९ गावांमधील कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, गहू, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. … Read more

लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी अर्ज प्रकिया सुरू?, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच होणार निर्णय

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करून या योजनेसाठी पात्रता मिळवली आहे, तर काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाले आहेत. मात्र, नवीन अर्ज प्रक्रिया सुरू न झाल्याने या महिलांना योजनेचा लाभ मिळणार की नाही, … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल दोन महत्त्वाच्या बातम्या: एक चांगली, एक वाईट

Ladki Bahin Yojana Marathi News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु, सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. … Read more