Farming Buisness Idea : ‘मूग’ पिकाची शेती करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत, कमी खर्चात अधिक नफा कसा मिळवला? जाणून घ्या सविस्तर
Farming Buisness Idea : शेतकरी (Farmer) शेतातून उत्पन्न काढण्यासाठी नवनवीन पिके घेत असतात, मात्र अशा पिकांबद्दल अपुरी माहिती व बाजार भावाविषयी (Market price) पूर्ण माहीत नसल्याने शेतकऱ्याला पिकाचा योग्य हमीभाव मिळत नाही. त्यामुळे कमी खर्चात अधिक नफा मिळावा म्हणून शेतकरी बांधव आपल्या शेतात अनेक प्रकारची पिके घेतात. यापैकी एक म्हणजे मूग लागवड (Planting of green … Read more