अहिल्यानगरमध्ये वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, तीन दिवसांत हजारपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करत ११ लाखांचा दंड केला वसूल
अहिल्यानगर- शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत 1,178 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत सुमारे 11 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेषतः रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नियमांचे पालन व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई … Read more