Fire-Boltt Celsius : अखेर लाँच झाले खिशाला परवडणारे स्मार्टवॉच, मिळणार सर्वात मोठा डिस्प्ले

Fire-Boltt Celsius : मार्केटमध्ये स्मार्टफोनप्रमाणेच आता स्मार्टवॉचचीही मागणी वाढली आहे. बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टवॉच आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वच स्मार्टवॉचमध्ये जबरदस्त फीचर्स देत आहेत. त्यामुळे हे स्मार्टवॉचची किंमत खूप जास्त आहे. परंतु, तुम्ही आता स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करू शकता. फायर-बोल्टचे खिशाला परवडणारे स्मार्टवॉच भारतात लाँच झाले आहे. यामध्ये सर्वात मोठा डिस्प्ले कंपनीने दिला आहे. … Read more