Fire Cracker Burn : दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे झाली दुखापत, अशी घ्या काळजी..
Fire Cracker Burn : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अनेकजण फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. मात्र अनेकदा फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असताना फटाक्यांमुळे दुखापत होते. अश्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी, जाणून घ्या यासाठीचे काही सोपे उपाय. सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्लीचे प्लॅस्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. रमण शर्मा यांच्या मते, … Read more