अहिल्यानगरमधील ‘या’ कचरा डेपोला दोन महिन्यांत लागली तिसऱ्यांदा आग! महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष तर आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोला मंगळवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा घडलेल्या या आगीने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, यापूर्वीच्या आगींच्या घटनांची चौकशीही पूर्ण झालेली नाही. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासह व्हीआरडीई अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी … Read more