PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी, लिंक सविस्तर खाली पहा

PNB Recruitment 2022 : देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने फायर सेफ्टी ऑफिसर, सिक्युरिटी मॅनेजर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 103 पदांची भरती करण्यात आली आहे. PNB ने काढलेल्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार pnbindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या … Read more