LPG : घरातील गॅस सिलेंडरवर लिहिलेली असते महत्वाची माहिती; दुर्लक्ष न करता एकदा समजूनच घ्या
LPG : घरामध्ये आपण एलपीजी सिलिंडर (LPG cylinder) वापरत असतो. मात्र यावरील महत्वाचे आकडे आपण कधीच बारकाईने पाहिले नसतील. मात्र हे आकडे काय दर्शवतात हे समजून घेणे आपल्याला गरजेचे आहे. कारण घरातील (Home) एलपीजी सिलिंडरला आग लागल्याच्या घटना तुम्ही खूप ऐकल्या असतील. त्या घटनांमध्ये गॅस गळती आणि शॉर्ट सर्किट (Short circuit) ही मुख्य कारणे असतात. … Read more