Snake Bite: साप चावल्यावर कोणती लक्षणे दिसतात? साप चावल्यावर प्राथमिक उपाय काय करावेत? काय करू नये? वाचा माहिती
Snake Bite:-सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे चिखल किंवा पाणी तुंबलेले असते व या कालावधीमध्ये सापांचे प्रमाण देखील बऱ्याचदा वाढते व सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये देखील या दिवसात वाढ होताना आपल्याला दिसून येते. सापाच्या बाबतीत आपण विचार केला तर साप समोर दिसल्याबरोबर आपल्याला पळता भुई थोडी होते. तसे पाहायला गेले तर सापाला आपण जितके घाबरतो तितकाच … Read more