General Knowledge : भारतातील पहिले विमानतळ आपल्या महाराष्ट्रात, ‘या’ शहराला मिळालाय पहिल्या विमानतळाचा मान !
First Airport Of India : भारताची दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत आता फारच मजबूत झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्या रेल्वे आणि विमान वाहतूक मजबूत करण्याकडे सरकारचे विशेष लक्ष राहिले आहे. जगातील विकसित देशात जशा प्रवासाच्या सुविधा आहेत तशाच सुविधा आता आपल्या भारतात सुद्धा तयार झाले आहेत आणि यामुळे नागरिकांना साहजिकच मोठा दिलासा मिळतोय. खरे … Read more