Electric Cars News : Kia लॉन्च करणार १८ मिनिटात चार्ज होणारी इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Electric Cars News : भारतात (India) आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) उपलब्ध आहेत. तसेच अशा अनेक कंपन्या आहेत ज्या अजूनही इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध करत आहेत. तसेच त्यामध्ये वेगवेगळे फीचर्स तसेच सुरक्षा प्रदान करत आहेत. Kia India लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (first electric car) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कोरियन कार निर्माता … Read more