ऐतिहासिक निर्णय ! पतीच्या निधनानंतरची पत्नीची विधवा प्रथा बंद
कोल्हापूर : समाजामध्ये पतीच्या निधनानंतर (death of her husband) पत्नीला (Wife) अनेक बंधने लागु केली जातात. त्यामुळे विधवा महिलांचा मानसिक छळ झाल्यासारखा असतो. मात्र याच प्रथेला २१ व्या शतकामध्ये मोडून काढण्यात आले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद करण्यात आली आहे. गावाच्या या निर्णयामुळे लोकांचे मतपरिवर्तन होत असल्याचे समजते … Read more