भारतातील पहिली मारुती 800 सुझुकीच्या मुख्यालयात प्रदर्शित, जाणून घ्या संपूर्ण कहाणी….

Maruti Suzuki 800: सामान्यांपासून ते VIP पर्यंत, सर्व भारतीयांची पसंती, मारुती 800 कधीही विसरता येणार नाही. 1983 मध्ये लॉन्च झालेल्या मारुती सुझुकीच्या या हॅचबॅक कारने कंपनीला यशाचा रस्ता दाखवण्याबरोबरच देशातील एका मोठ्या वर्गाला ही कार खरेदी करण्यास सक्षम केले.मारुती ८०० लाँच झाल्यापासून आतापर्यंत ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने कंपनीने आपले पहिले युनिट दुरुस्त … Read more