Fish Farming Business : मत्स्यपालन व्यवसाय कसा सुरू करायचा ?; जाणून घ्या आपल्या भाषेत संपूर्ण माहिती
Fish Farming Business : भारत (India) मत्स्य उत्पादनात (fish production) दुसऱ्या क्रमांकावर आहे. मत्स्यपालन हा भारतातील शेतीशी (agriculture) संबंधित एक प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशात मासे खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच मत्स्यपालन व्यवसायात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा व्यवसाय नवीन शेती व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. सध्या शेतकरी (farmer) मत्स्यपालनात पुढे जात आहेत. … Read more