Rice Farming: शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊसच पडणार…! फक्त भातशेती बरोबर करा हे एक काम, लाखोंची कमाई होणारं फिक्स
Rice Farming: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील अर्थव्यवस्था ही शेतीवर (Farming) अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाकडे (Farmer Income) सर्वांचे लक्ष लागून असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी (Farmer) करावा म्हणून शासनस्तरावरून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शिवाय कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करण्याचा … Read more