Fisher problem : फिशरची समस्या कोणालाही होऊ शकते; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचारापर्यंत संपूर्ण माहिती
Fisher problem : फिस्टुला समस्या (Fisher problem) ही अत्यंत वेदनादायक स्थिती आहे. गुदाशयात संसर्ग झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्याची वेळीच काळजी न घेतल्यास किरकोळ फोडीपासून ते गंभीर वेदनादायक समस्येपर्यंत वाढू शकते. स्त्रियांपेक्षा पुरुषांना याचा जास्त फटका बसतो. ही वृद्धत्वाची समस्या असल्याचे ज्ञात असले तरी, प्रौढांमध्येही अशा समस्या आढळल्या आहेत. फिस्टुला समस्यांमुळे अत्यंत अस्वस्थता निर्माण होऊ … Read more