Pradhan Mantri Matsya Sampada Yojana : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काय आहे? मत्स्य व्यवसायाला त्याचा फायदा काय होणार; जाणून घ्या सविस्तर…
अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Fishing business :- आपल्या देशाला समुद्र किनारा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय केला जातो. दिवसेंदिवस वाढत चाललेली मागणी त्यामुळे मत्स्य व्यवसाय गगनाला भिडत आहे. आता मच्छीमारच नाही तर लहान-मोठे शेतकरीही मत्स्यपालन करून चांगला नफा मिळवत आहेत. आता युवकही मत्स्यपालन क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत. … Read more