Farming Business Idea: सुरु करा ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय आणि बना लखपती
Money News : मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे देशातील बहुतांशी नागरिकांचा प्राथमिक व्यवसाय शेती (Farming) असून शेतकरी बांधव शेती समवेतच मोठ्या प्रमाणात शेती पूरक व्यवसाय करत असतात. अलीकडे देशात मत्स्य व्यवसाय वेगाने वाढत आहे. आपले देशातील शेतकरी आता शेतीसोबतच हा व्यवसाय स्वीकारून आपले उत्पन्न वाढवत आहेत. हे लक्षात घेऊन शेतीसोबतच या क्षेत्रातही … Read more