Fisker Ocean Electric SUV : लवकरच भारतात येणार फिस्करची इलेक्ट्रिक एसयूव्ही, टाटा मोटर्स, ह्युंदाईला देणार टक्कर

Fisker Ocean Electric SUV

Fisker Ocean Electric SUV : इलेक्ट्रिक एसयूव्ही बनवणारी यूएस स्टार्ट-अप कंपनी फिस्कर लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू शकते. अहवालानुसार, कंपनीचे सीईओ हेन्रिक फिस्कर यांनी रॉयटर्सला सांगितले की कंपनी जुलै 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत आपली ओशन इलेक्ट्रिक एसयूव्ही विकण्यास सुरुवात करेल. भारतातच वाहनांचे उत्पादन सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. अहवालानुसार, हेनरिकचा विश्वास आहे की 2025-26 पासून … Read more