Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी घ्या हे ड्रिंक, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासोबतच मिळतील मोठे फायदे

Weight Loss Tips : वजन नियंत्रित करण्यासाठी केटो डाएटबद्दल (Keto Diet) सर्वांनाच माहिती आहे, परंतु केटोन मोनोस्टर ड्रिंकशी (Ketone monoester drink) फार कमी लोक परिचित असतील. आजकाल केटोन मोनोस्टर पेय खूप लोकप्रिय होत आहे. हे पेय मधुमेहाच्या रुग्णांसाठी (diabetic patients) खूप उपयुक्त ठरू शकते. हे कमी कार्ब पेय आहे, जे फिटनेस फ्रीक्स (Fitness freaks) देखील … Read more