Unknown Facts Of Hotel Taj: प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील हॉटेल ताजबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी खूपच कमी लोकांना माहित आहेत! वाचा माहिती
Unknown Facts Of Hotel Taj:- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्राची राजधानी असून जगातील एक सर्वात प्रसिद्ध असलेले शहर आहे. मुंबईमध्ये जगातील अनेक प्रसिद्ध असलेले स्थळ देखील असून यामध्ये हॉटेल ताज ही पंचतारांकित हॉटेल भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेले हॉटेल आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेलं हे हॉटेल महाराष्ट्राचीच नव्हे तर … Read more