Fixed deposit special schemes : सर्वाधिक व्याज देणाऱ्या या 4 FD योजना 2023 मध्ये होणार समाप्त, त्वरित करा गुंतवणूक
Fixed deposit special schemes : गुंतवणूक करत असताना अनेकांना कमी गुंतवणूक अधिक मोबदला हवा असतो. मात्र काही योजनेत व्याजदर कमी असते तर काहींमध्ये अधिक व्याजदर असते. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक विचार करून गुंतवणूक करत असतो. तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही ते सुरक्षितपणे कुठे गुंतवायचे याकडे लक्ष दिले पाहिजे. आजही जेव्हा सुरक्षित गुंतवणूक साधनांमध्ये … Read more