One Plus 10 Pro : जाणून घ्या कधी लॉन्च होणार One Plus चा Flagship स्मार्टफोन
अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- OnePlus लवकरच OnePlus 10 सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनी स्मार्टफोन कंपनीबद्दल असे बोलले जात आहे की हा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी मार्च किंवा एप्रिलमध्ये आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करेल.(One Plus 10 Pro) OnePlus चा हा स्मार्टफोन Samsung Galaxy S22 सीरीज नंतर … Read more