Real Estate: घर घ्यायची प्लॅनिंग आहे का?पण जुने घर घ्यावे की नवीन? कोणता व्यवहार राहील फायदेशीर?

real estate

Real Estate:- बऱ्याचदा अनेकजण घर विकत घेण्याचा प्लॅन करतात. यामध्ये काहीजण गुंतवणूक करण्याकरिता प्रॉपर्टी अर्थात घर खरेदीमध्ये गुंतवणूक करतात तर काही जन स्वतः राहण्यासाठी घराची खरेदी करतात किंवा घर विकत घेतात. प्रामुख्याने घर किंवा प्लॉट घेताना त्या जागेचे लोकेशन, ज्या ठिकाणी घर घ्यायचे आहेत त्या ठिकाणचा विकास कसा झाला आहे? किंवा येणाऱ्या भविष्यकाळात किती वेगाने … Read more