Health Marathi News : आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी हे ५ सुपरफूड ठरतायेत चमत्कारी, पहा या फळांचे महत्वाचे फायदे

Health Marathi News : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच (boosting immunity) आरोग्य, त्वचा आणि केस निरोगी (Health, healthy skin and hair) ठेवायचे असतील तर या गोष्टींचा आहारात सुपरफूडचा समावेश करायलाच हवा. हे शरीरासाठी खूप फायदेशीर (Beneficial) आहे. Flax Seeds / Flax Seeds या लहान बियांना कमी लेखू नका, या लहान तपकिरी बिया पोषक तत्वांनी भरलेल्या आहेत. ओमेगा -3 … Read more