flex-fuel vehicle म्हणजे काय? समजून घ्या सविस्तर

FIXEL FULE VEHCAL

Flex-Fuel vehicles : आगामी काळात पेट्रोलवरील अवलंबित्व जवळपास संपुष्टात येऊ शकते, कारण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या दिशेने वेगाने काम करत आहेत. गडकरींच्या म्हणण्यानुसार, भारतातील ऑटोमोबाईल उत्पादकांना पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधन वाहने (FFV) आणि फ्लेक्स-फ्यूल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FFV-SHEV) तयार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता अशा परिस्थितीत … Read more