Flight Offer: अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण..! फक्त 9 रुपयात होणार विमान प्रवास; जाणुन घ्या ऑफर

Flight Offer The dream of many will come true..!

Flight Offer:  तुम्हालाही स्वस्तात परदेशात (travel abroad)जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरलाइन्स (Airlines) तुम्हाला एक उत्तम ऑफर देत आहेत. याअंतर्गत तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये विमानाने प्रवास (travel by air for just 9 rupees) करू शकता. या अंतर्गत तुम्ही भारत (India) आणि व्हिएतनाम (Vietnam) दरम्यान फक्त 9 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. इंटरनॅशनल एअरलाइन … Read more