गुड न्यूज ! आता विमानाने श्रीक्षेत्र अयोध्येला जाण्यासाठी फक्त 1,622 रुपयाचे तिकीट लागणार, महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जाता येणार Ayodhya ?

Flight To Ayodhya : काल अर्थातच 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथील भव्य राम मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामरायाचे राम मंदिर रामभक्तांसाठी सुरू झाले आहे. आजपासून अयोध्या येथील भव्य राम मंदिरात दर्शनाला देखील सुरुवात झाली आहे. यामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. … Read more