Flight Travel Rules Change : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! उद्यापासून या नियमात होणार बदल

Flight Travel Rules Change : विमानाने प्रवास करण्यासाठी काही नियम बदलण्यात येणार आहेत. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर भारत सरकार सावध झाले आहे. झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. सरकारने गुरुवारी सांगितले … Read more