Flipkart Big Saving Days 2023 : फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर ! 60 हजारांचा आयफोन फक्त 18 हजार रुपयांना करा खरेदी…

Flipkart Big Saving Days 2023 : प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक ई-वेबसाइटवर भन्नाट ऑफर्स लागल्या आहेत. फ्लिपकार्टवर तुम्हाला आयफोन खूप कमी किमतीमध्ये मिळू शकतो. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सुरू आहे. हा सेल १५ जानेवारीपासून सुरु झाला आहे. तसेच २० जानेवारीला हा सेल संपणार आहे. तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न या सेलमध्ये पूर्ण … Read more