Flipkart Sale : सुवर्णसंधी! एसी-फ्रिज-कूलर आणि फॅनवर मिळत आहे 40% पर्यंत बंपर सूट, जाणून घ्या ऑफर

Flipkart Sale : तुम्ही या उन्हाळ्यामध्ये एसी-फ्रिज-कूलर आणि फॅन खरेदी करण्याचा प्लॅन केला असेल तर हीच चांगली संधी आहे. कारण आता एसी-फ्रिज-कूलर आणि फॅनवर मोठी सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करावे लागतील. सध्या फ्लिपकार्टवर एक ऑफर लागली आहे. ही ऑफर 21 एप्रिल ते 26 एप्रिल 2023 … Read more