Flipkart Electronics Sale : सेल..सेल…! फ्लिपकार्टवर टीव्ही, फ्रीज, एसीसह गृहोपयोगी वस्तूंवर 75% सूट; ऑफरचा लगेच घ्या लाभ
Flipkart Electronics Sale : जर तुम्ही आत्तापर्यंतच्या सर्वात जबरदस्त ऑफरची वाट पाहत असाल तर ही संधी आता तुमच्यासाठी आलेली आहे. कारण फ्लिपकार्टवर सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री सुरू झाली आहे. यामध्ये तुम्ही टीव्ही, फ्रीज, एसीसह गृहोपयोगी वस्तूंवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. Flipkart वर चालणारा इलेक्ट्रॉनिक्स सेल 24 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे, जो 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू … Read more