Flipkart Holi Sale : होळीनिमित्त iPhone-Laptop सह अनेक वस्तूंवर मिळतेय 80 टक्क्यांपर्यंत बंपर सूट, आज आहे शेवटची संधी; संधीचा लगेच घ्या लाभ

Flipkart Holi Sale 2023 : जर तुम्ही होळीनिमित्त स्वतःसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी आता तुमच्यासाठी आलेली आहे. कारण फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल सुरु आहे. या सेलमध्ये वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल 3 मार्चपासून सुरू झाला आहे आणि 5 मार्चपर्यंत म्हणजेच आज याचा शेवट आहे. … Read more