Flipkart offers : ऑफर…ऑफर! फ्लिपकार्टवर 70 हजारांचा iPhone 13 मिळतोय फक्त 40 हजार रुपयांमध्ये

Flipkart offers : देशात सण उत्सव सुरु आहेत. त्यामुळे अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर (E commerce website) ऑफर (offers) सुरु झाल्या आहेत. फ्लिपकार्टवर देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर (Electronic products) सेल सुरु झाला आहे. तुम्हालाही iPhone 13 खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुम्ही कमी पैशामध्ये खरेदी करू शकता.  11 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर दिवाळी सेल सुरू आहे, जो 16 ऑक्टोबरपर्यंत … Read more