Posted inTechnology, ताज्या बातम्या

Big Offer : फ्लिपकार्ट ऑफरवर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ 7 तगडे स्मार्टफोन्स, यादी सविस्तर पहा

Big Offer : बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म (Shopping platform) फ्लिपकार्टवर (Flipkart) चालू झाला आहे. त्यात अनेक ऑफर (Offers) आणि सूट मिळत आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही संधी आहे. तुम्ही Apple, Xiaomi, Samsung, Motorola आणि अधिक यांसारख्या ब्रँड्सकडून शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, 20,000 रुपयांच्या खाली अनेक […]