AC Bumper Offer : अर्ध्या किमतीत खरेदी करा Whirlpool चा शक्तिशाली एसी! मिनिटांत थंडगार होईल सर्वकाही, जाणून घ्या ऑफर आणि फीचर्स

AC Bumper Offer : उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने उष्णता देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना उष्णतेचा त्रास होत आहे. पण अनेकजण उन्शात वाढल्याने बाजारात थंडगार हवा देणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकजण ते खरेदी करत नाहीत. बाजारात अनेक कंपन्यांचे एसी उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना एसी … Read more