Flipkart Year End 2022 Sale : शेवटचे 3 दिवस बाकी! स्वस्तात खरेदी करता येणार आयफोनसह इतर स्मार्टफोन

Flipkart Year End 2022 Sale : 2022 वर्ष संपण्यापूर्वी फ्लिपकार्टने आपल्या नवीन सेलची घोषणा होती. फ्लिपकार्टची ही या वर्षातील शेवटची सेल असणार आहे. या सेलमध्ये आयफोन, सॅमसंग,मोटो आणि गुगलच्या स्मार्टफोनसह इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन प्रचंड सूट दिली जात आहे. हा सेल संपण्यास शेवटचे तीन दिवस बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन खरेदी करा. फिलपकार्टवर … Read more